सनी देओल, अमीषा पटेल व उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘गदर २’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. तुफान कमाई करत बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचणाऱ्या गदर २ च्या निर्मात्यांवर ‘गदर एक प्रेम कथा’चे संगीतकार उत्तम सिंह यांनी टीका केली आहे. चित्रपटातील ‘उड जा काले कावा’ हे गाणं त्यांनी संगीतबद्ध केलं होतं. त्याशिवाय ‘मै निकला गड्डी लेके’ हे गाणंही त्यांचंच होतं. तीच गाणी ‘गदर २’ मध्ये मिथूनने रिक्रिएट केली आहेत. पण त्यासाठी आपली परवानगी घेतली नसल्याचं उत्तम सिंह यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“विश्वास बसत नाहीये”, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर क्रिती सेनॉनची प्रतिक्रिया; तर आलिया म्हणाली, “मला जमेल तोपर्यंत…”

न विचारता गाणी वापरल्याबद्दल उत्तम सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. ‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीत संगीतकार उत्तम सिंह म्हणाले, “गदर २’ साठी त्यांनी मला फोन केला नाही आणि मला फोन करून काम मागण्याची सवय नाही. माझी दोन गाणी त्यांनी चित्रपटात वापरली आहेत आणि माझे पार्श्वसंगीतही त्यांनी वापरलं माझ्या कानावर आलंय. माझी गाणी चित्रपटात वापरण्याआधी एकदा तरी मला विचारण्याची पद्धत असते की नाही.”

“आधी बाबा गेले, आता आई गेली”, सीमा देव यांना अखेरचा निरोप दिल्यावर लेक अजिंक्य भावुक; म्हणाले, “त्या दोघांनी नेहमी…”

दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ ने दोन आठवड्यात ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाने भारतात ४१० कोटींची कमाई केली आहे. तर, जगभरात चित्रपटाने ५२२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘गदर २’ ने पहिल्याच दिवशी ‘दंगल’ व ‘केजीएफ’चा रेकॉर्ड मोडला होता. दोन आठवड्यांपासून चित्रपट सातत्याने चांगली कमाई करत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे.