इंडियन एक्सप्रेसच्या ‘द सुवीर सरन’ शोमध्ये आज ‘तुंबाड’ फेम अभिनेता सोहम शाह प्रमुख पाहुणा म्हणून आला आहे. सोहम शाहचा Crazxy हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानिमित्तानं सोहम सुवीर यांच्याबरोबर बॉलीवूड, त्याचं फिल्मी करिअर, तुंबाड चित्रपटाचं अपयश, पुन्हा रिलीज केल्यानंतर मिळालेलं यश आणि नुकताच प्रदर्शित झालेला Crazxy या चित्रपटाबद्दल चर्चा करणार आहे.

Story img Loader