भारताचा स्टार क्रिकेटर के.एल.राहुल व बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी गेल्या अनके वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अथिया व के.एल.राहुल लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. २०२३च्या जानेवारी महिन्यातच ते विवाहबद्ध होणार असल्याची माहिती आहे.

के.एल.राहुल व अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. परंतु, त्यांना ग्रण्ड वेडिंग करायचं नसून मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीतच त्यांना विवाहसोहळा पार पाडायचा आहे. आलिया भट्ट रणबीर कपूर या बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलप्रमाणेच के.एल.राहुल व अथिया कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

हेही वाचा>>“तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली, मग उर्फीला का नाही?”, चित्रा वाघ यांचा महिला आयोगाला सवाल

हेही पाहा>>“सकारात्मक स्पर्धकांना बाहेर काढलं आणि…”, आरोह वेलकरणचं ‘बिग बॉस मराठी’बाबत मोठं वक्तव्य

के.एल.राहुल व अथिया यांच्या लग्नाच्या स्थळाबद्दलही माहिती समोर आली आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नासाठी के.एल.राहुल व अथिया आलिया-रणबीरच्या पावलावर पाऊल ठेवत घरातच लग्नसोहळा उरकरणार आहे. आलिया-रणबीरचा विवाहसोहळा वास्तू या त्यांच्या निवासस्थानी पार पडला होता. के.एल.राहुल व अथियाचं वेडिंग डेस्टिनेशन हे सुनील शेट्टीचं खंडाळ्यातील फार्म हाऊस असल्याची माहिती आहे.

हेही वाचा>>Video: पार्टी लूक, ग्लॅमरस अंदाज, डान्स अन्…; अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्याचा टीझर पाहिलात का?

निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर के.एल.राहुल व अथिया लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाला बॉलिवूड व क्रिकेट विश्वातील मोजके सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

Story img Loader