तुम्हाला हे माहिती आहे का की आयुष्यात पहिल्यांदा ‘शो मॅन’ राज कपूर यांनी कोल्हापूरात नारदांच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा चेहऱ्याला रंग लावला होता.राज कपूर यांचं काम पाहून जेष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी राज कपूर यांना त्यावेळी ५००० रुपये मानधन म्हणून दिले होते आणि मग पुढे ‘आर के स्टुडिओ’ उदयाला आला. पण हा नेमका किस्सा काय आहे? जाणून घ्या ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा