बॉलिवूड स्टार्स हे त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जातात. हे सेलिब्रिटीज आलिशान घरांपासून ते महागड्या वाहनांचे शौकीन आहेत. या बॉलीवूड स्टार्सकडे असणाऱ्या महागड्या किंवा असामान्य गोष्टी पाहून त्यांचे चाहतेही दंग असतात. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा अशाच आलीशान जीवनशैलीसाठी ओळखला जातो. शाहरुखला घड्याळांची खूप आवड आहे. त्याच्या घड्याळांचा संग्रह मोठा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याबरोबरच शाहरुख खानला अत्यंत महागड्या अशा मगमधून कॉफी प्यायची सवय आहे. मध्यंतरी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात शाहरुख त्याच्या महागड्या कपमधून कॉफीचे घुटके घेत होता. हा कॉफी मग नेमकं काय काम करतो आणि याची किंमत याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : “मी शेवटची मुघल…” ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं चित्रपटसृष्टीबद्दलचं वक्तव्य चर्चेत

मीडिया रीपोर्टनुसार शाहरुखच्या या फेवरेट कॉफी मगची किंमत तब्बल ३५८६२ रुपये इतकी आहे. तुम्ही हा मग ऑनलाइनदेखील ऑर्डर करू शकता. २०१७ साली व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुखच्या या मगची प्रचंड चर्चा झाली. शाहरुख खानचा हा मग महागडा तर आहेच पण याबरोबरच त्याचे फीचर्सही कमाल आहेत.

शाहरुखच्या या कॉफी मगमध्ये हीटर आणि एलइडी आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे या मगमध्ये तुम्ही कोणतीही वस्तु ३ तासापर्यंत आहे त्याच तापमानाप्रमाणे ठेवू शकता. याबरोबरच याचं तापमान वाढवू आणि कमीदेखील करू शकता ज्यासाठी हा मग चार्ज करावा लागतो. सध्या शाहरुख खानच्या या कॉफी मगची चांगलीच चर्चा आहे. ‘पठाण’सारखा जबरदस्त हिट चित्रपट दिल्यानंतर शाहरुख खान आता ‘जवान’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.