बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करताना दिसत आहे. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री श्रीया सरन हिने साकारली आहे.

‘दृश्यम २’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या श्रीया सरनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. श्रीयाला तिच्या पतीसह एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी श्रीयाने पापराझींसमोर फोटोसोठी पोझ देत पतीला किसही केलं. तिचा हा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये श्रीया तिचा पती आंद्रेई कोस्विचला किस करताना दिसत आहे.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”

हेही वाचा >> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेला मिळालं हिंदी जाहिरातीत काम, व्हिडीओ पाहिलात का?

हेही वाचा >> पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल; फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पूनम पांडे व शर्लिन चोप्रावर अश्लील व्हिडीओ बनवल्याचे आरोप

श्रीयाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. एकाने कमेंट करत “पती-पत्नी किस करताता, संपूर्ण जगाला माहीत आहे. कॅमेरासमोर असं करण्याची काय गरज आहे?” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “मुद्दाम कॅमेरासमोर असं करत आहेत” अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने “कॅमेरासमोर प्रत्येकवेळी असं करणं गरजेचे आहे का?” असं कमेंट करत म्हटलं आहे.

हेही पाहा >> Photos: “…म्हणून छत्रपती शिवाजीमहाराजांवर चित्रपट काढण्याची हिंमतच होत नाही” राज ठाकरे असं का म्हणाले?

श्रीयाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. श्रीया चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा श्रीया तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत असते.

Story img Loader