Entertainment News Today, 11 April 2025 : सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट गुरुवारी रिलीज झाला. त्याचबरोबर दाक्षिणात्य स्टार अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’देखील रिलीज झाला आहे. अजित कुमारचा चित्रपट सनीच्या सिनेमावर भारी पडला आहे. मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Live Updates

Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट

20:04 (IST) 11 Apr 2025

बॉलीवूड सेलिब्रिटींशी मैत्री, राजकारण अन् बरंच काही! पाहा ओरीची LIVE मुलाखत

लैंगिक ओळख, राजकारण आणि डोनाल्ड ट्रम्पवरील प्रेम, पाहा ओरीची LIVE मुलाखत ...वाचा सविस्तर
19:09 (IST) 11 Apr 2025

"ऑपरेशनच्या वेळेस ढसाढसा रडले", अमृता खानविलकरने सांगितला आईच्या आजारपणातला कठीण काळ, म्हणाली, "सर्वात वाईट वेळ…"

अमृता खानविलकरने सांगितला आईच्या Open Heart Surgery चा कठीण काळ, म्हणाली, "ढसाढसा रडले आणि..." ...अधिक वाचा
18:52 (IST) 11 Apr 2025

‘केसरी चॅप्टर २’ पाहिल्यानंतर ब्रिटिश स्वत:हूनच माफी मागतील…, अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केला विश्वास

१०६ वर्षांपूर्वी घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कथा सांगणाऱ्या ‘केसरी चॅप्टर २’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अक्षयने ही भूमिका मांडली. ...वाचा सविस्तर
18:23 (IST) 11 Apr 2025

"सगळ्या आघाड्यांवर खरं कसं उतरायचं हे बाप माणसांना बरोबर कळतं", संकर्षण कऱ्हाडेची लक्षवेधी पोस्ट, म्हणाला…

संकर्षण कऱ्हाडेची वडिलांबद्दलची खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल ...वाचा सविस्तर
18:22 (IST) 11 Apr 2025

सुश्मिता सेनच्या भावाशी केला प्रेमविवाह, ४ वर्षांत मोडलं लग्न; अभिनेत्री विकतेय कपडे, मुंबईही सोडली अन्…

अभिनेत्री मुंबई सोडून 'या' ठिकाणी गेली निघून; पहिल्या पतीचा उल्लेख करत म्हणाली, "हा निर्णय मी घाईत..." ...वाचा सविस्तर
17:30 (IST) 11 Apr 2025

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं 'हे' उत्तर; लाजत म्हणालेली, "माझा नवरा…"

जेव्हा माधुरी दीक्षितला करण जोहरने विचारलं होतं, "एखाद्या हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं?" अभिनेत्री म्हणाली होती... ...वाचा सविस्तर
17:20 (IST) 11 Apr 2025

इस्त्राइलमधून भारतात सुखरूप आणल्याबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार, पोस्ट शेअर करत म्हणाली…

इस्त्राइलमधून भारतात सुखरूप आणल्याबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीने मानले नरेंद्र मोदींचे मानले आभार, म्हणाली, "तुमच्या सरकारने..." ...सविस्तर बातमी
17:20 (IST) 11 Apr 2025

प्रत्येक सीनमध्ये जबरदस्त ट्विस्ट, OTT वरील 'हा' चित्रपट पाहून डोकं चक्रावेल, मराठी अभिनेत्याची आहे महत्त्वपूर्ण भूमिका

Mystery Movies on Jiohotstar : घरबसल्या पाहा २ तास १६ मिनिटांचा 'हा' सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट ...सविस्तर बातमी
17:10 (IST) 11 Apr 2025

पाकिस्तानच्या रेव पार्टीतील करीना कपूर खानचा 'तो' व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "विक्षिप्त आहे…"

Kareena Kapoor Khan: बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा व्हिडीओ व्हायरल; पाहा ...सविस्तर वाचा
15:53 (IST) 11 Apr 2025

सूरज चव्हाणनंतर धनंजय पोवारचीही सिनेसृष्टीत एन्ट्री, 'या' हिंदी चित्रपटात लागली वर्णी, साकारणार हटके भूमिका

सूरज चव्हाण पाठोपाठ धनंजय पोवारची सिनेसृष्टीत एन्ट्री, हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार ...सविस्तर वाचा
15:13 (IST) 11 Apr 2025

"ज्याला नीटनेटकेपणाची सवय…", OCD असण्याबद्दल स्वप्नील जोशी म्हणाला…

Swapnil Joshi: "माझ्याकडे अजूनही घराची किल्ली...", काय म्हणाला अभिनेता? ...सविस्तर वाचा
14:15 (IST) 11 Apr 2025

"तो क्षण माझ्यासाठी खूप…", कर्करोगाच्या उपचारांदरम्यान जेव्हा सोनाली बेंद्रेने सर्वांसमोर काढलेले विग

Sonali Bendre: "लोकही तुम्हाला...", सोनाली बेंद्रे काय म्हणाली? ...वाचा सविस्तर
14:09 (IST) 11 Apr 2025

"गरज पडल्यास जमिनीवर झोपा पण…", बोमन इराणींना अनिल कपूरने दिलेला 'हा' सल्ला, जाणून घ्या…

बोमन इराणींना अनिल कपूरने घर खरेदी करण्यासाठी दिलेला 'हा' खास सल्ला, जाणून घ्या… ...वाचा सविस्तर
12:51 (IST) 11 Apr 2025

"रतन टाटांना अमरत्व मिळायला हवं होतं", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मत, म्हणाल्या, "ते जी पायवाट चालले असतील…"

"रतन टाटांचं जाणं मनाला खूप लागलं", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मत, म्हणाल्या.. ...सविस्तर बातमी
12:42 (IST) 11 Apr 2025

भिकाऱ्याने रणधीर कपूर यांची उडवलेली खिल्ली; अभिनेते म्हणाले, "मी थेट घरी गेलो आणि पत्नी बबीताला…"

Randhir Kapoor: राज कपूर यांनी स्वत:च्याच मुलाला काम देण्यास दिलेला नकार; रणधीर कपूर खुलासा करीत म्हणाले... ...सविस्तर बातमी
12:22 (IST) 11 Apr 2025

"आये आता थांबायच नाय!" सिद्धार्थ जाधवच्या आईला मिळाला 'हा' विशेष पुरस्कार, अभिनेता अभिमानास्पद पोस्ट शेअर करत म्हणाला…

सिद्धार्थ जाधवच्या आईचा 'या' विशेष पुरस्काराने गौरव, अभिनेत्याने शेअर केली अभिमानास्पद पोस्ट, म्हणाला... ...वाचा सविस्तर
12:14 (IST) 11 Apr 2025

पुण्यात ३ दिवस किडनॅप केलं, मरेपर्यंत मारायला सांगितलं…; मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला…

मराठी अभिनेत्याला ३ दिवस केलेलं किडनॅप, नेमकं काय घडलं होतं? अनुभव सांगत म्हणाला... ...सविस्तर वाचा
12:09 (IST) 11 Apr 2025

Photos: जय अजित पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब पुन्हा एकत्र; सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास फोटो

बारामतीच्या खासदार आणि जय पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मीडियावर साखरपुड्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत..... सविस्तर बातमी

11:28 (IST) 11 Apr 2025
"यशस्वी लोक ट्रोल होतात", अभिनेता स्वप्नील जोशी ट्रोलिंगवर म्हणाला, "पैसे कमावण्यालासुद्धा…"
Swapnil Joshi: "तो वुमनायझर...", स्वप्नील जोशीने स्वत:बद्दल कोणती गॉसिप ऐकली आहेत? अभिनेता म्हणाला... ...सविस्तर बातमी
10:45 (IST) 11 Apr 2025

'गुड बॅड अग्ली' सनी देओलच्या 'जाट'वर पडला भारी

दाक्षिणात्य स्टारचा 'गुड बॅड अग्ली' सनी देओलच्या 'जाट'वर भारी पडला आहे. या चित्रपटाने २८.५ कोटी रुपयांची ओपनिंग केली आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी इथे क्लिक करा

10:21 (IST) 11 Apr 2025
२ तास ५० मिनिटांचा चित्रपट, क्लायमॅक्स पाहून उडेल थरकाप; IMDb वर मिळालंय जबरदस्त रेटिंग, OTT वर पाहा 'हा' सिनेमा
Best Crime Thriller Movie on Prime Video: 'हा' क्राइम थ्रिलर कोणत्या ओटीटीवर पाहता येईल? जाणून घ्या ...सविस्तर बातमी
09:50 (IST) 11 Apr 2025
सुंदर अन् तजेलदार त्वचेसाठी प्राजक्ता माळी फॉलो करते 'या' दोन गोष्टी! नॉनव्हेज का सोडलं? म्हणाली, "शिळं, पॅकेज फूड…"
प्राजक्ता माळीच्या निखळ सौंदर्याचं रहस्य काय आहे? फॉलो करते 'या' दोन गोष्टी; म्हणाली, "नॉनव्हेज पचण्यासाठी..." ...वाचा सविस्तर
08:43 (IST) 11 Apr 2025
Jaat: सनी देओलच्या चित्रपटाचं होतंय खूप कौतुक, पण पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी
Jaat Box Office Collection Day 1 : सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या ...सविस्तर वाचा
08:40 (IST) 11 Apr 2025
Jaat: सनी देओलच्या जाट सिनेमाचे कलेक्शन

चाहते सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांच्या ‘जाट’ची आतुरतेने वाट पाहत होते. १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि अनेक ठिकाणी चाहत्यांनी सिनेमा पाहायला मोठी गर्दी केली. काही ठिकाणी तर हा सिनेमा पाहायला आलेले प्रेक्षक ढोल-ताशांच्या तालावर नाचताना दिसले. इतका चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी चित्रपटाच्या कमाईत त्याचा परिणाम दिसून आला नाही.

सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Jaat Public Review

जाट सिनेमाचे पोस्टर (फोटो- इन्स्टाग्राम)