Entertainment News Today, 11 April 2025 : सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट गुरुवारी रिलीज झाला. त्याचबरोबर दाक्षिणात्य स्टार अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’देखील रिलीज झाला आहे. अजित कुमारचा चित्रपट सनीच्या सिनेमावर भारी पडला आहे. मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
बॉलीवूड सेलिब्रिटींशी मैत्री, राजकारण अन् बरंच काही! पाहा ओरीची LIVE मुलाखत
“ऑपरेशनच्या वेळेस ढसाढसा रडले”, अमृता खानविलकरने सांगितला आईच्या आजारपणातला कठीण काळ, म्हणाली, “सर्वात वाईट वेळ…”
‘केसरी चॅप्टर २’ पाहिल्यानंतर ब्रिटिश स्वत:हूनच माफी मागतील…, अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केला विश्वास
“सगळ्या आघाड्यांवर खरं कसं उतरायचं हे बाप माणसांना बरोबर कळतं”, संकर्षण कऱ्हाडेची लक्षवेधी पोस्ट, म्हणाला…
सुश्मिता सेनच्या भावाशी केला प्रेमविवाह, ४ वर्षांत मोडलं लग्न; अभिनेत्री विकतेय कपडे, मुंबईही सोडली अन्…
हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”
इस्त्राइलमधून भारतात सुखरूप आणल्याबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार, पोस्ट शेअर करत म्हणाली…
प्रत्येक सीनमध्ये जबरदस्त ट्विस्ट, OTT वरील ‘हा’ चित्रपट पाहून डोकं चक्रावेल, मराठी अभिनेत्याची आहे महत्त्वपूर्ण भूमिका
पाकिस्तानच्या रेव पार्टीतील करीना कपूर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “विक्षिप्त आहे…”
सूरज चव्हाणनंतर धनंजय पोवारचीही सिनेसृष्टीत एन्ट्री, ‘या’ हिंदी चित्रपटात लागली वर्णी, साकारणार हटके भूमिका
“ज्याला नीटनेटकेपणाची सवय…”, OCD असण्याबद्दल स्वप्नील जोशी म्हणाला…
“तो क्षण माझ्यासाठी खूप…”, कर्करोगाच्या उपचारांदरम्यान जेव्हा सोनाली बेंद्रेने सर्वांसमोर काढलेले विग
“गरज पडल्यास जमिनीवर झोपा पण…”, बोमन इराणींना अनिल कपूरने दिलेला ‘हा’ सल्ला, जाणून घ्या…
“रतन टाटांना अमरत्व मिळायला हवं होतं”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मत, म्हणाल्या, “ते जी पायवाट चालले असतील…”
भिकाऱ्याने रणधीर कपूर यांची उडवलेली खिल्ली; अभिनेते म्हणाले, “मी थेट घरी गेलो आणि पत्नी बबीताला…”
“आये आता थांबायच नाय!” सिद्धार्थ जाधवच्या आईला मिळाला ‘हा’ विशेष पुरस्कार, अभिनेता अभिमानास्पद पोस्ट शेअर करत म्हणाला…
पुण्यात ३ दिवस किडनॅप केलं, मरेपर्यंत मारायला सांगितलं…; मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला…
Photos: जय अजित पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब पुन्हा एकत्र; सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास फोटो
बारामतीच्या खासदार आणि जय पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मीडियावर साखरपुड्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत….. सविस्तर बातमी
‘गुड बॅड अग्ली’ सनी देओलच्या ‘जाट’वर पडला भारी
दाक्षिणात्य स्टारचा ‘गुड बॅड अग्ली’ सनी देओलच्या ‘जाट’वर भारी पडला आहे. या चित्रपटाने २८.५ कोटी रुपयांची ओपनिंग केली आहे.
चाहते सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांच्या ‘जाट’ची आतुरतेने वाट पाहत होते. १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि अनेक ठिकाणी चाहत्यांनी सिनेमा पाहायला मोठी गर्दी केली. काही ठिकाणी तर हा सिनेमा पाहायला आलेले प्रेक्षक ढोल-ताशांच्या तालावर नाचताना दिसले. इतका चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी चित्रपटाच्या कमाईत त्याचा परिणाम दिसून आला नाही.
जाट सिनेमाचे पोस्टर (फोटो- इन्स्टाग्राम)