भारतीय चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे करण जोहर आहे. गेली अनेक वर्षे बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या दिग्दर्शक व निर्मात्याशी इंडियन एक्सप्रेसचे एक्झ्युकेटिव्ह एडिटर अनंत गोएंका यांनी संवाद साधला. पाहा व्हिडीओ
करण जोहरने हिंदी सिनेमांचं बदलतं स्वरुप, बदलते विषय, वेब सीरिज अशा अनेक विषयांवर गप्पा मारल्या. तसेच प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली.