‘गदर: एक प्रेमकथा’ असा चित्रपट आपण सर्वांनी पाहिलाय. हा असा चित्रपट आहे ज्या चित्रपटासमोर ‘लगान’सारखा मोठा चित्रपट समोर असूनही बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. आज ‘गोष्ट पडद्यामागची’च्या भागातून आपण गदर या चित्रपटाची कथा नेमकी कशी सुचली? आणि तो सत्य घटनेवर आधारित आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
Video: गोष्ट पडद्यामागची- ‘गदर’ चित्रपटाचं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी आहे खास कनेक्शन, घ्या जाणून
सनी देओल आणि अमीषा पटेल यांची प्रमुख भूमिका असलेला 'गदर' चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी खास कनेक्शन आहे.
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
First published on: 18-06-2023 at 16:50 IST
TOPICSजवाहरलाल नेहरुJawahar Lal NehruबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसनी देओलSunny Deol
+ 1 More
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadar gadar 2 goshta padadyamagchi sunny deol amitabh bachchan ameesha patel gadar 2 release date gadar film story rnv