बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. सुपरस्टार हृतिक त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. नुकतास हृतिक रोशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हि़डिओमध्ये त्याच्या बॉडिगार्डने एका चाहत्याला दिलेली वागणूक पाहून नेटकरी अभिनेत्यावर संतापले आहेत.

हेही वाचा- कंगना राणौतला झाली योगी आदित्यनाथांबरोबरच्या पहिल्या भेटीची आठवण; पोस्ट शेअर करत म्हणाली..”इतके महान आणि सभ्य..”

Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO
Bengaluru man drives with dogs perched on car’s roof, abuses motorist who filmed the scene
अमानवी कृत्य! कुत्र्यांना धावत्या कारच्या छतावर ठेवले अन् जाब विचारणाऱ्याला केली शिवीगाळ, Video Viral पाहून नेटकरी संतापले

काल संध्याकाळी हृतिक रोशन त्याची माजी पत्नी सुजैन खान आणि तिचा प्रियकर अर्सलान गोनीसोबत डिनरसाठी आला होता. यादरम्यान हृतिक हॉटेलमधून बाहेर पडताच एक डिलिव्हरी बॉय त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पुढे आला होता. हृतिकही त्याच्याबरोबर फोटो घेत होता. मात्र, तेवढ्यात हृतिकचा बॉडिगार्ड आला आणि त्याने त्या डिलिव्हरी बॉयला धक्का देत मागे ढकलले. बॉडिगार्डच्या त्या वागणूकीनंतही हृतिक रोशन तिथे शांतपणे उभा राहिल्यावरुन नेटकरी संतापले आहेत.

Story img Loader