आमिर खानची मुलगी आयरा खान हिचे दोन दिवसांपूर्वी (३ जानेवारी २०२४ रोजी) लग्न झाले. आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी मुंबईत ताज लँड्स एंड याठिकाणी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. आता ते राजस्थानमधील उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत. यासाठी ते उदयपूरला पोहोचले आहेत.

आयरा खान पती नुपूर शिखरे व आई रीना दत्ता यांच्याबरोबर उदयपूरला पोहोचली. या नवविवाहीत जोडप्याने माध्यमांना पोज दिल्या. यावेळी रीना दत्ताही सोबत होत्या. आयरा व नुपूर या दोघांचे ८ जानेवारी रोजी उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी हे सर्वजण उदयपूरला पोहोचले आहेत. ‘वूम्प्ला’ने खान कुटुबाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

पती नुपूर शिखरेपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे आयरा खान; आमिर खानची लेक २६ वर्षांची, तर जावई…

आमिर खानदेखील मुलीच्या लग्नासाठी उदयपूरला पोहोचला आहे. तो मुलगा आझाद रावबरोबर उदयपूरमध्ये दाखल झाला.

दरम्यान, आयरा व नुपूरच्या शाही लग्नसोहळ्यात जवळपास २५० पाहुणे सहभागी होणार असल्याचं कळतंय. तसेच लग्नसोहळ्यासाठी ताज आरवली हॉटेलच्या १७६ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत.

Story img Loader