अभिनेता इरफान खान दुर्दैवाने आपल्यात नाही, पण त्यांच्या अभिनयाने ते कायम आपल्या स्मरणात आहेत. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ‘सलाम बॉम्बे’ या सिनेमामधील प्रमुख भूमिकेसाठी त्यांना निवडलं गेलं होतं, पण काही कारणाने त्यांना सिनेमापासून बाजूलासुद्धा केलं गेलं. ते कारण नेमकं काय होतं? जाणून घ्या गोष्ट पडद्यामागची या मालिकेतील आजच्या भागातून…

Story img Loader