‘दृश्यम २’ या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. तिने नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. तिने दिलेल्या या गोड बातमीमुळे तिचे चाहतेही कमेंट करत अभिनंदन करताना दिसत आहेत.

इशिता दत्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती आणि तिचा पती अभिनेता वत्सल शेठ हे बीचवर बसल्याचे दिसत आहे. त्या दोघांनीही मॅचिंग कपडे घातले आहेत. यातील एका फोटोत वत्सल हा गुडघ्यावर बसून इशिताच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ते दोघेही एकमेकांकडे बघत आहेत.
आणखी वाचा : “बाळाला असं पकडतात का?” लेकीला घेऊन पहिल्यांदा भारतात आलेली प्रियांका चोप्रा ट्रोल, नेटकरी म्हणाले “हिला…”

Woman makes heart shaped Valentine Paratha
जेव्हा तुमचं अरेंज मॅरेज झालेलं असतं… बायकोनं नवऱ्याला व्हॅलेंटाईनचं दिलं भन्नाट गिफ्ट; VIDEO पाहून पोट धरून हसाल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
actress Gurpreet Bedi kapil arya expecting first baby
“आम्ही बाळासाठी प्लॅनिंग करत नव्हतो पण…”, सेलिब्रिटी जोडप्याने दिली गुड न्यूज
Shreya Ghoshal Wedding Anniversary
श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का? गायिकेने लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केली खास पोस्ट शेअर, म्हणाली…
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
Man dance for wife on 25th anniversary
“जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीच्या प्रेमात…” २५ व्या वाढदिवसानिमित्त ‘त्यांनी’ केला बायकोसाठी जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी फिदा
Royal wedding ceremony of Shri Vitthal Rukmini on occasion of Vasant Panchami in Pandharpur
पंढरपुरात वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा
SWARDA THIGALE
‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्तानं खऱ्या आयुष्यात साजरी केली पहिली मकर संक्रांत; फोटो शेअर करीत म्हणाली, “सिद्धार्थ माझ्यासाठी…”

इशिता आणि वत्सलने या फोटोला ‘बेबी ऑन बोर्ड’ असे कॅप्शन दिले आहे. त्याबरोबर त्यांनी हार्ट इमोजीही शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या या गुडन्यूजनंतर अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : Video : प्रियांका चोप्रा लेकीला घेऊन पहिल्यांदा भारतात, चाहते म्हणाले “परिणीतीच्या लग्नासाठी…”

दरम्यान इशिता दत्ता आणि वत्सल शेठ २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यानंतर आता ते दोघेही पहिल्यांदाच आई-वडील होणार आहेत. लग्नानंतर ६ वर्षांनी या जोडप्याने गुडन्यूज दिली आहे.

Story img Loader