अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियाचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त तिने केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत होती. अशातच एका इव्हेंटला हजेरी लावणारी जान्हवी तिच्या विचित्र ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यावेळी जान्हवीने बिटर लेमन रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. पण तो ड्रेस खूप रिव्हिलिंग होता, त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय. तिचा ड्रेस तर वाईट आहेच, पण जान्हवीचा ड्रेसिंग सेन्सही वाईट असल्याचं लोकांनी म्हटलंय.

जान्हवीचा इव्हेंटमधील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. काहींनी तिला उर्फी जावेदही म्हटलंय. तर, अनेकांनी पैसा व प्रसिद्धीसाठी अंगप्रदर्शन करत असल्याची टीका केली. काही युजर्सनी तर तुला लाज वाटत नाही का, असंही म्हटलंय. तर, अनेकांनी भारतीय संस्कृतीची आठवण करून दिली आहे.