बॉलीवूड अभिनेता जिम सरभने पद्मावत, नीरजा, मिसेस चॅटर्जी व्हर्सेज नॉर्व्हे यासर अनेक चित्रपट आणि मेड इन हेवन या वेब सीरिजमध्ये दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. जिम इंडियन एक्सप्रेसच्या द सुविर सरन शोमध्ये त्याची अभिनयाची आवड, तयारी आणि परफेक्शन यासह वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याबद्दल गप्पा मारणार आहे. त्याची लाइव्ह मुलाखत पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.