Loveyapa नावाचा सिनेमा येतो आहे. यात जुनैद खान आणि खुशी कपूर या दोघांचा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे. या दोघांनी स्क्रिनच्या मुलाखतीत उपस्थिती दर्शवली होती. सिनेमाच्या दृष्टीने या दोघांनी गप्पा मारल्या आहेत. जुनैद आणि खुशी यांनी घराणेशाही, लाइमलाइट शेअर करणे आणि सतत टीकेच्या पाण्यातून मार्ग काढणे यासह विविध विषयांवर भाष्य केले. या गप्पा पाहण्यासाठी पाहा हा व्हिडीओ.