अभिनेत्री कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यात सुरु असलेला वाद सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या अभिनयाबरोबरच स्पष्टोक्तेपणामुळे कंगना नेहमीच चर्चेत असते. ट्वीटर तसेच मुलाखतीच्या माध्यमातून कंगना नेहमीच हृतिकवर निशाना साधत असते. मात्र, यंदा कंगनाने आपला मोर्चा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानकडे वळवला आहे. कंगनाने इन्स्टा स्टोरीमध्ये आमिरचा एक जुना व्हिडीओ शेअर करत निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- Video : “सिडनाज सिडनाज काय लावलयं?”; ‘सिद्धार्थ आणि शहनाजच्या चाहत्यांवर सलमान खान भडकला; म्हणाला, “तिने काय आता… “

हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिलं, ‘खरंतर मलासुद्धा कधी कधी ते दिवस आठवतात जेव्हा आमिर सर माझे चांगले मित्र होते. ते दिवस कुठे गेले काय माहीत?’ हृतिकसोबतच्या कायदेशीर बाबींचा उल्लेख करत कंगना म्हणाली. ‘एक गोष्ट नक्की आहे की त्याने मला मार्गदर्शन केलं, माझं कौतुक केलं आणि मला एक दिशा दाखवली. पण हृतिकने माझ्याविरोधात खटला दाखल केल्यानंतर त्याने त्याचा वेगळा मार्ग निवडला. त्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीविरोधात एक महिला असा लढा सुरू झाला’, असं तिने म्हटलंय.

हेही वाचा- Video : आनंदाच्या भरात रणबीर कपूरने सगळ्यांसमोर घेतले बॉबी देओलचे चुंबन; म्हणाला, “तू…”

कंगना आणि ह्रतिकमध्ये नेमका वाद काय आहे.

२०१६ मध्ये ह्रतिक रोशनने कंगनासोबत शाब्दिक वाद झाल्यानंतर तक्रार दाखल केली होती. ह्रतिक आणि कंगनाने २०१३ मध्ये ‘क्रिश’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. एका मुलाखतीत बोलताना कंगनाने ह्रतिकचा उल्लेख ‘Silly Ex’ असा केला होता. यानंतर ह्रतिकने तिला कायदेशीर नोटीस पाठवली.
सर्वात आधी ह्रतिकने ट्विटरला आपल्यात आणि कंगनामध्ये कोणतेही प्रेमसंबंध नव्हते असा खुलासा केला. यानंतर त्याने कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आणि सार्वजनिकपणे माफी मागण्याची मागणी केली. कंगनाने माफी मागण्यास नकार दिला. तसंच २०१४ मध्ये आमच्या प्रेमसंबंध होते असा दावा केला. कंगनाने ह्रतिकला नोटीस पाठवली आणि आपण पाठवलेली नोटीस मागे घे किंवा फौजदारी खटल्याला सामोरे जा असा इशारा दिला होता.