करण जोहरची निर्मिती असलेला ‘स्टुडंट ऑफ द इअर’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील गाणी, डायलॉग अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडल्या. या चित्रपटातून करणने आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांना लॉंच केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित होऊन नुकतीच १० वर्ष झाली. आता करण जोहरने या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी एका अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याला विचारणा केली.

‘स्टुडंट ऑफ द इअर’ प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाचा दूसरा भाग म्हणजेच ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ ही प्रदर्शित झाला होता. या दुसऱ्या भागात टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत झळकले. यानंतर करण ‘स्टुडंट ऑफ द इअर ३’ कधी घेऊन येणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. आता करणने अभिनेता विकी कौशलला “‘स्टुडंट ऑफ द इअर ३’मध्ये काम करशील का?” असं विचारलं. त्यावर विकीने दिलेल्या प्रतिक्रियेने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Bigg Boss Marathi season 4 winner akshay kelkar revealed girlfriend rama face
Video: अखेर ‘बिग बॉस मराठी ४’ विजेता अक्षय केळकरची गर्लफ्रेंड ‘रमा’ आली समोर, अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”
bigg boss marathi season 5 fame yogita Chavan lavani dance video viral
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…

हेही वाचा : Video: राखी सावंत बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर सुरू करणार नवीन प्रवास; म्हणाली, “आता आम्ही दोघं…”

या व्हिडीओमध्ये विकी करणला म्हणतो, “मला खरोखर तुझ्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे. मला धर्मा प्रोडक्शन्सबरोबर काम करायचं आहे.” त्यावर करण म्हणाला, “पण मी दिलेल्या ऑफरला तू काही ना काही कारणं देत टाळतोयस.” त्यावर विकीने त्याला विचारलं, “तुझ्याकडे आणखी एखादी चांगली स्क्रिप्ट असेल तर सांग मी करेन काम.” त्यावर करणने उत्तर दिले, “माझ्याकडे एक खूप चांगली स्क्रिप्ट आहे. एक अतिशय मोठा प्रोजेक्ट करायचा माझ्या विचार आहे.”

आणखी वाचा : आर्यन खानकडून करण जोहरला मिळाला मोठा झटका, धुडकावली चित्रपटाची ऑफर कारण…

करणचं हे बोलणं ऐकून विकी खूप उत्सुक आणि आनंदी झाला. करणने विकीचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाला, “मला जाणवतंय की तुझे दोन्ही हात थरथरत आहेत.” यावर विकीही होकार देतो. त्यावर करण म्हणतो, “मी जो ग्रँड प्रोजेक्ट करणार आहे त्या चित्रपटाचं नाव आहे – ‘स्टुडंट ऑफ द इअर ३.” करणचं हे बोलणं ऐकून विकीच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो आणि तो दुःखी होतो पण करणला न दाखवता कॅमेऱ्यात बघून त्याचं म्हणणं हावभावाने मांडतो. करण आणि विकीचं हे संभाषण मजा मस्करीत सुरू होतं. पण आगामी काळात खरोखरच तो ‘स्टुडंट ऑफ द इअर ३’मध्ये दिसणार का हे लवकरच कळेल.

Story img Loader