बॉलिवूड अभिनेत्री असणं म्हणजे परफेक्ट फिगर आणि ग्लॅमर. भारतातील बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की जर तुमच्याकडे या दोन गोष्टी नसतील तर तुम्ही अभिनेत्री बनू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी झिरो फिगर असणे आवश्यक आहे असा भ्रम काही अभिनेत्रींना होता. त्यापैकी एक म्हणजे करीना कपूर खान. करीनानेच बॉलिवूडमध्ये झिरो फिगरचा ट्रेंड सुरु केला होता. एकदा करीनाने विद्या बालनच्या वाढलेल्या वजनाची खिल्ली उडवली होती. विद्यानेही करीनाला चोख प्रत्युत्तर दिले होते.

हेही वाचा- पूजा हेगडेने पहिल्या भेटीत सलमान खानला म्हटलं होतं ‘भाई’; हे ऐकताच अभिनेता म्हणाला, “तू मला..”

Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
r madhavan on six pack abs
“माझ्याकडे सिक्स पॅक्स नाहीत, मला डान्सही येत नाही तरीही…”; २५ वर्षे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे?

एकदा करिनाने विद्याच्या वाढलेल्या वजनाची खिल्ली उडवली होती. ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा करीना तिच्या झिरो फिगरमुळे आणि विद्या तिच्या वाढलेल्या वजनामुळे चर्चेत होती. ‘डर्टी पिक्चर’ चित्रपटासाठी विद्याने वजन वाढवले ​​होते. विद्याच्या चित्रपटाने यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि विद्याला तिच्या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. करीना एका कार्यक्रमात म्हणाली, “तिने या भूमिकेसाठी वजन वाढवले ​​आहे आणि ती त्यात कम्फर्टेबल आहे. या वक्तव्यानंतर करीनाने विद्याच्या वाढलेल्या वजनाची खिल्ली उडवली होती.

करीना म्हणाली होती की, जाड असणं म्हणजे सेक्सी असणं नाही. वजन वाढलेल्या अवस्थेत स्वत:ला पाहणे मला कधीही आवडणार नाही. करिनाच्या या वक्तव्यानंतर विद्याने चोख प्रत्युत्तर दिले होते. विद्या म्हणाली होती. डर्टी चित्रपटापेक्षा डर्टी आणखी काही असू शकत नाही. ते लोक हिरोईन बनवू शकतात पण डर्टी चित्रपट बनवू शकत नाहीत. विद्याने करिनाचे नाव न घेता तिच्या हिरॉईन चित्रपटावर निशाणा साधला होता.

Story img Loader