Kartik Aaryan Interview Live : बॉलीवूडमधील ‘आऊटसायडर’ कार्तिक आर्यनने मागील काही वर्षांत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन सिनेविश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. कार्तिकची गणना सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये होते. इंजिनिअरींग करणारा कार्तिक अभिनयाची आवड असल्याने या क्षेत्रात आला, बऱ्याच संघर्षानंतर त्याला यश मिळालं. ‘प्यार का पंचनामा’, ‘भूल भुलैया २’, ‘भूल भुलैया ३’, ‘सत्यप्रेम की कथा’ असे हिट चित्रपट त्याच्या नावावर आहेत.
कार्तिकने इंडियन एक्सप्रेसच्या स्क्रीन लाइव्ह या इव्हेंटला हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये तो त्याचं करिअर, चित्रपट, वैयक्तिक आयुष्य यावर मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहे. पाहा त्याची लाइव्ह मुलाखत –