आज देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. सगळीकडे भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन साजरं करत आहेत. अगदी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आज बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अभिनेता कार्तिक आर्यन लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला.

३३ वर्षे ज्या चाळीत राहिले, तिथे जॅकी श्रॉफ यांनी दिली भेट; म्हणाले, “त्या चाळीसाठी माझ्या…”

shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Madhuri Dixit
बॉलीवूड गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितला एकेकाळी म्हटले जायचे पनवती; प्रसिद्ध दिग्दर्शकांचा खुलासा, म्हणाले, “वेडा झाला…”
Marathi actress Pooja Sawant parents visit their new home in Australia for the first time
Video: पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया
Ratna Pathak Shah
संदूक: अभिनयाचा श्रीगणेशा

कार्तिकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो गुलाबी कुर्ता आणि पांढऱ्या पायजमामध्ये दिसत होता. त्याने पायात कोल्हापुरी चप्पल घातली होती. आज गणेश चतुर्थीच्या दिवशीच तो बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला. फोटो व व्हिडीओत कार्तिक बाप्पासमोर हात जोडून उभा दिसतोय.

कार्तिकने याचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तो गणपती बाप्पाला नमस्कार करत आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘हा वर्षातील सर्वात आनंदाचा काळ आहे. गणपती बाप्पा मोरया’ सोबरत त्याने #लालबागचाराजा असा हॅशटॅगही दिला.

दरम्यान, कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचं झाल्यास तो ‘आशिकी ३’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय कार्तिककडे हंसल मेहताचा ‘कॅप्टन इंडिया’, कबीर खानचा ‘चंदू चॅम्पियन’ आणि ‘भूल भुलैया ३’ चित्रपटदेखील आहे.

Story img Loader