कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाह हिचा परदेशात अपघात झाला होता. या अपघातानंतर कश्मीराने सोशल मीडियावर तिचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या नाकावर पट्टी बांधल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी कश्मीराचा परदेशात अपघात झाला होता. यासंबंधीची माहिती देताना तिने रक्ताने माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर केला होता. आता अपघातानंतर कश्मीराने त्याची सविस्तर माहिती देत एक फोटो शेअर केला आहे.

कश्मीराने या पोस्टमध्ये या अपघातातून ती कशी बचावली हे सांगताना तिने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. कश्मीराने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या नाकाला पट्टी लावलेली दिसत आहे.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा…कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी, अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात

सोशल मीडियावर शेअर केला फोटो

कश्मीरा शाहने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती बेडवर झोपलेली असून, तिच्या नाकावर मोठी पट्टी दिसत आहे. तिच्या शेजारी ‘हनुमान चालीसा’ ठेवलेली आहे. अपघातानंतर चाहत्यांनी तिला पाठविलेल्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी तिने खास पोस्ट लिहिली आहे.

कश्मीरा शाहची पोस्ट –

चाहत्यांचे आभार मानत दिला सकारात्मक संदेश

कश्मीराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “माझ्या सोशल मीडिया कुटुंबातील मित्रांनो, तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी खूप आभार. तुमच्या प्रार्थनांमुळे मला खूप आधार मिळाला आहे. अपघातात काचेच्या तुकड्यांमुळे माझा चेहरा पूर्णपणे जखमी होऊ शकला असता; पण देवाच्या कृपेने असं काही झालं नाही. फक्त माझ्या नाकाला दुखापत झाली. तुमच्या शुभेच्छांमुळे मी बरी होत आहे.”

हेही वाचा…शाहरुख फक्त ‘या’ एकाच ठिकाणी रडतो; स्वत: केला खुलासा, म्हणाला, “जेव्हा तुम्ही अपयशी होता…”

अपघाताच्या बातमीने कश्मीराचा पती कृष्णा खूप अस्वस्थ झाला होता. त्याने सगळी कामे थांबवून कश्मीराच्या जवळ जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, कश्मीराने त्याला नकार दिला. कश्मीराने सांगितले की, तिला कृष्णाचा वेळ वाया घालवायचा नव्हता आणि त्यामुळे तिने त्याला परत न येण्यास सांगितले.

Story img Loader