इंडियन क्रिकेटर के.एल.राहुल व अथिया शेट्टी आज विवाहबंधनात अडकणार आहेत. अथिया व के.एल.राहुलच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांच्या संगीत सोहळ्यातील व्हिडीओ समोर आला आहे. के.एल.राहुल व अथियाच्या लग्नाची धामधुम सुरू असतानाच त्यांच्या लग्नाबाबत एक मोठी अपडेट मिळत आहे.

के.एल.राहुल व अथियाच्या लग्नाच्या मुहुर्ताची वेळ आता समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, के.एल.राहुल व अथिया संध्याकाळी ४:०० वाजता विवाहबंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. के.एल.राहुल व अथियाच्या लग्नासाठी सजलेल्या सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसची झलकही काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
May or may not be true Yuzvendra Chahal drops cryptic insta story amid divorce rumours with Dhanashree Verma
Yuzvendra Chahal : ‘हे खरं पण…’, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान युजवेंद्र चहलने सोडले मौन, इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल

हेही वाचा>>सुश्मिता सेनने खरेदी केली नवी मर्सिडीज कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

के.एल.राहुल व अथिया शेट्टीच्या लग्नात बॉलिवूड कलाकारांसह क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नात जवळपास १०० पाहुणे असणार आहेत. के.एल.राहुल व अथिया शेट्टीच्या लग्नात नो फोन पॉलिसी लागू करण्यात आली आहे. सलमान खान, शाहरुख खानसह एम.एस.धोनी, विराट कोहली, अनुष्का शर्मा, जॉकी श्रॉफ हे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

हेही वाचा>> “घरातून लव्ह मॅरेजला…”, ‘रंग माझा वेगळा’मधील ‘दीपा’ची पोस्ट चर्चेत

के.एल.राहुल व अथिया शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता विवाहबंधनात अडकून के.एल.राहुल व अथिया त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

Story img Loader