बॉलिवूडचे महानायक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल सर्वांना माहीत आहे. त्यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या राय, नात आराध्या, लेक श्वेता नंदा व त्यांची मुलं सर्वांना परिचित आहेत. पण, तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्या धाकट्या भावाबद्दल माहीत आहे का? होय. अमिताभ यांना लहान भाऊ असून त्यांचं नाव अजिताभ बच्चन आहे. ते चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत, तसेच ते भारतात राहत नाहीत.

हेही वाचा – २५ लाखांसाठी दोन प्रश्न अन् तीन लाइफलाइन; तरीही ‘कोण होणार करोडपती’च्या स्पर्धकाने सोडला खेळ; तुम्हाला माहितीये का उत्तर?

tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”
arjun rampal grandfather designed first artillery gun for Indian Army
तब्बल १४ फ्लॉप चित्रपट देऊनही जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार,…
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Madhuri Dixit Gauri Khan buy OYO shares
माधुरी दीक्षित व गौरी खानने शेअर मार्केटमध्ये केली गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले? वाचा
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
jaya bachchan on amitabh bachchan and rekha affair
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”
tiku talsania health update daughter shikha
अभिनेते टिकू तलसानिया यांना आला होता ब्रेनस्टॉक, मुलगी शिखाने दिली प्रकृतीची माहिती; पोस्ट करत म्हणाली…
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
preity zinta los anjeles wildfire
लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री; धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली, “देवाचे आभार…”

‘डीएनए’च्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांच्या जन्मानंतर पाच वर्षांनी त्यांचे पालक डॉ. हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांना १८ मे १९४७ रोजी दुसरा मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव अजिताभ बच्चन ठेवले. अमिताभप्रमाणेच अजिताभ यांनीही नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. अजिताभ हे खूप हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना बिझनेसची खूप आवड होती.

कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर अजिताभ यांनी उद्योजक होण्याचा प्रवास सुरू केला. काही वर्षे भारतात काम केल्यानंतर अजिताभ लंडनला गेले आणि ते एक प्रतिष्ठित उद्योगपती बनले. ‘कंपनी चेक’नुसार, अजिताभ हे क्यूए हायड्रोकार्बन्स प्रायव्हेट लिमिटेड, एएसएन हायड्रोकार्बन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एएसएन इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत.

महाकाल मंदिरात दर्शन घेतल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; सारा अली खान सडेतोड उत्तर देत म्हणाली, “या माझ्या…”

अजिताभ यांच्या पत्नीचे नाव रमोला आहे. ‘बॉलिवूड शादी’च्या वृत्तानुसार, अमिताभ यांनी अजिताभ आणि रमोला यांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमिताभ यांनीच त्यांची एकमेकांशी ओळख करून दिली. अमिताभ व रमोलाची मैत्री होती. त्यांनीच भावाशी तिची ओळख करून दिली, त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले, त्यांनी लग्न केलं आणि ते लंडनला गेले. अजिताभ आणि रमोला यांना चार अपत्ये आहेत. भीम नावाचा एक मुलगा, व निलिमा, नम्रता आणि नयना नावाच्या तीन मुली आहेत. भीम एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. तर, नयनाने अभिनेता कुणाल कपूरशी लग्न केलं आहे.

Story img Loader