“हम देखेंगे.. लाजीम हैं के हम भी देखेंगे” या फैझ अहमद फैझ यांनी लिहिलेल्या नज्मवर आजवर खूप ताशेरे ओढले गेलेले आहेत . ही नज्म हिंदूविरोधी आहे असाही आरोप यावर ठेवण्यात आला. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातही हीच नज्म वापरण्यात आली होती. आज आपण याच नज्मची ‘गोष्ट पडद्यामागची’ जाणून घेणार आहोत.

Story img Loader