दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या आगामी ‘पुष्पा २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. पुष्पानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरनंतर ‘पुष्पा २’ मधील अल्लू अर्जुनचा लूकही समोर आला आहे.

‘पुष्पा २’ मधील अल्लू अर्जुनच्या लूकचं पहिलं पोस्टरही शुक्रवारी(८ एप्रिल) प्रदर्शित करण्यात आलं. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन साडीत दिसत आहे. कानात झुमके, नाकात व गळ्यातही दागिने घातल्याचं दिसत आहे. याबरोबरच अल्लू अर्जुनच्या गळ्यात लिंबाच्या माळाही आहेत. अल्लू अर्जुनचं हे पोस्टर पाहून बॉलिवूड अभिनेता कमल आर खानने ट्वीट केलं आहे.

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

हेही वाचा>> Video: …अन् नागराज मंजुळेंच्या हलगीवर आकाश-सायलीने धरला ठेका, अण्णांचा हटके अंदाज पाहून चाहतेही अवाक्; व्हिडीओ व्हायरल

चित्रपट समीक्षक असलेल्या केआरकेने ट्वीट करत ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनच्या लूकची खिल्ली उडवली आहे. हे पोस्टर पाहून संभ्रमात पडल्याचं केआरकेने म्हटलं आहे. केआरकेने ट्वीटरवर अल्लू अर्जुनच्या लूकचं पोस्टर शेअर करत “हे पुष्पा २चं पोस्टर आहे आणि मी संभ्रमात पडलो आहे. ‘लक्ष्मी २’ आहे की ‘कंचना’ हे मला कळत नाहीये. पुष्पाचा सिक्वेल असल्यासारखं पोस्टर दिसत नाही,” असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> Video: हास्यजत्रेतील ‘अवली लवली’ची ‘मुंबई इंडियन्स’लाही भुरळ, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा व्हिडीओ व्हायरल; नम्रता संभेराव कमेंट करत म्हणाली…

२०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने चाहत्यांना वेड लावलं होतं. सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटातील अल्लू अर्जुनची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. त्याचबरोबर या चित्रपटातील डायलॉगही प्रचंड व्हायरल झाले होते. पुष्पानंतर आता ‘पुष्पा २’ची प्रेक्षकांना आतुरता आहे.

Story img Loader