मलायका अरोरा आपल्या अभिनयापेक्षा तिची वक्तव्ये व खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. मलायकाच्या फिटनेसचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे तिचे जिमबाहेरील व योगा स्टुडिओबाहेरील व्हिडीओही खूप व्हायरल होत असतात. बऱ्याचदा तिच्या चालण्याच्या स्टाइलवरून नेटकरी तिला ट्रोल करतात. एकदा तर राखी सावंतनेही तिच्या ‘डक वॉक’ म्हणजेच बदकासारख्या चालीची खिल्ली उडवली होती.

१३ वर्षांचा संसार मोडला, सुप्रसिद्ध अभिनेत्री एकटी करतेय मुलीचा सांभाळ, घटस्फोटावर शिक्कामोर्तब करत म्हणाली…

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
Permanent ban on feeding chicken meat to tigers in Nagpur
नागपुरात वाघांच्या ‘मटण पार्टी’वर कायमची बंदी…‘एच-५एन-१’ विषाणूमुळे…

मलायका अरोराने पहिल्यांदाच तिच्या चालीवरून उडणाऱ्या खिल्लीबद्दल भाष्य केलं आहे. ‘मुव्हिंग इन विथ मलायका’च्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीने स्टँडअप कॉमेडी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिने ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर दिले. अर्जुन कपूरशी असलेल्या नात्याशिवाय मलायका अरोराने तिच्या प्रसिद्ध डक वॉकवरही प्रतिक्रिया दिली. मलायका अरोराचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणली, “माझ्याजवळ घट्ट नितंब आहेत, ज्यावर मी सात वेळचे जेवण वाढू शकते, तर मी बदकाप्रमाणे का चालू शकत नाही? खरं तर मी बदक, मांजर, चित्ता यांच्यासारखं चालू शकते.”

हेही वाचा – कुमार सानूंच्या मुलीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा खुलासा करत म्हणाली…

यावेळी तिने अरबाज खान व तिच्या घटस्फोटाबद्दल बोलणाऱ्यांना सुनावलं. घटस्फोटित शब्दाचा उल्लेख करत म्हणाली की ती केवळ घटस्फोटित नाही तर एक उद्योजिका आणि आई देखील आहे परंतु लोक तिला नेहमी आठवण करून देतात की ती घटस्फोटित आहे. ती व अरबाज आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत, मग बाकीचे सगळे कधी पुढे जाणार? असा प्रश्नही ती विचारते.

Story img Loader