बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मलायका आणि तिच्या आईचा रुग्णालयाबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलायका आपल्या आईबरोबर वडीलांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहचली होती. मात्र, मलायकाच्या वडीलांना रुग्णालयात का दाखल केलं याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा- क्रिती सेनॉनच्या नव्या निर्मिती कंपनीचे आहे सुशांत सिंह राजपूतशी कनेक्शन? चाहते म्हणाले…

a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sharayu Sonawane
Video : ‘पारू’ फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; श्वेता खरात कमेंट करत म्हणाली…
Allu Aravind visits Pushpa 2 premiere stampede victim in hospital
Video: अल्लू अर्जुनच्या वडिलांनी ‘पुष्पा 2’ च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाची रुग्णालयात घेतली भेट
Navri Mile Hitlarla
‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजेने शेअर केला लीलाबरोबरचा व्हिडीओ; चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस, म्हणाले, “परफेक्ट जोडी”
Abhijeet Kelkar
“जेव्हा एखादा खूप गंभीर सीन…”, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्याने शेअर केला शूटिंगचा व्हिडीओ; म्हणाला…
Students affected by Jindal company gas leak face trouble again Ratnagiri
जिंदाल कंपनीच्या वायुगळतीतील बाधित विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास; १९ विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात हालविले
allu arjun hospital video
Video: पोलिसांनी अल्लू अर्जुनला नेलं वैद्यकीय तपासणीसाठी, रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर मलायका आणि तिची आई जॉयस पॉलीकार्प यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका आणि तिची आई रुग्णालयातू बाहेर पडताना दिसत आहे. मलायका आईचा हात धरून बाहेर येताना दिसत आहे. मात्र, तिच्या वडिलांना रुग्णालयात का दाखल केलं आहे. त्यांच्यावर कोणते उपचार सुरु आहेत याबाबत कोणतीही माहिी मिळालेली नाही.

व्हिडीओमध्ये मलायकाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत आहे. मलायकाच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. अनेकांनी तिच्या वडीलांच्या तब्येसाठी प्रार्थना केली आहे.

मलायका ११ वर्षाची असतानाच तिचे वडील अनिल अरोरा आणि आई जॉयस पॉलीकार्प यांचा घटस्फोट झाला. एका मुलाखतीमध्ये मलायकाने आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत सांगितलं होतं. त्यामुळे मलायका आणि अमृता या दोघी बहिणी त्यांच्या आईबरोबर राहतात.

Story img Loader