Manoj Bajpayee-Anurag Kashyap: बॉलीवूडमधील गाजलेल्या मित्रांच्या जोडींपैकी एक जोडी म्हणजे अनुराग कश्यप आणि मनोज बाजपेयी. या दोन मित्रांमध्ये भांडण झालं होतं आणि त्यामुळे त्यांनी एकमेकांसोबत सलग १० वर्ष काम केलं नव्हतं. काय आहे संपूर्ण किस्सा जाणून घेऊयात ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून.
Video: गोष्ट पडद्यामागची- कडाक्याचं भांडण आणि १० वर्ष अबोला; जाणून घ्या मनोज बाजपेयी व अनुराग कश्यप यांच्यात नेमकं काय घडलं होतं?
त्यांनी एकमेकांसोबत सलग १० वर्ष काम केलं नव्हतं.
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
First published on: 14-08-2023 at 18:47 IST
TOPICSअनुराग कश्यपAnurag KashyapबॉलिवूडBollywoodमनोज बाजपेयीManoj BajpayeeमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News
+ 1 More
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj bajpeyee and anurag kashyap had huge fight and did not talk to each other for 10 years rnv