Mission Raniganj Box Office Collection Day 1: अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट शुक्रवारी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या बायोपिकची घोषणेपासूनच जोरदार चर्चा होती. सरदार जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“कोणाच्या बापात हिंमत नाही की…”, अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला, “सगळे मला…”

पश्चिम बंगालमधील रानीगंज येथे खाणीत अडकलेल्या ६५ कामगारांना वाचवण्यासाठी सरदार जसवंत सिंग गिल यांनी व इतरांनी केलेल्या मदतीवर आधारित हा चित्रपट आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात स्टारकास्टही मोठी आहे. तसेच अनेक थरारक दृश्ये आहेत. चित्रपटाचे बजेट ५५ कोटी आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सरासरी ओपनिंग केली आहे.

‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘मिशन रानीगंज’ने पहिल्या दिवशी २.८ कोटी कमावले आहेत. चित्रपटाला वीकेंडचा फायदा झाल्यास या दोन दिवसात आणखी चांगला गल्ला जमवता येऊ शकतो. दरम्यान, या सिनेमात अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका परिणीती चोप्राने केली आहे. यामध्ये कुमुद मिश्रा, रवी किशन, पवन मल्होत्रा, लंकेश भारद्वाज, राजेश शर्मा यांच्याही भूमिका आहेत.