बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताचा पूर्वाश्रमीचा पती मधू मंटेना याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. मधू मंटेना व इरा त्रिवेदीने ११ जूनला लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या विवाहसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

इरा त्रिवेदीशी लग्नगाठ बांधल्यानंतर मधू मंटेनाने विवाहसोहळ्यातील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्याने “आता मी पूर्ण झालो. इतके आनंद व सुखाचे क्षण मी यापूर्वी आयुष्यात कधीच अनुभवलं नाही,” असं कॅप्शन दिलं आहे.

sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”
Sidhu Moosewala baby brother face reveal
सिद्धू मूसेवालाच्या लहान भावाला पाहिलंत का? गोंडस शुभदीपचा फोटो पाहून चाहते म्हणाले, “Sidhu is Back”
sussane khan share photo of son hridaan and hrehaan
हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

हेही वाचा>> एकनाथ शिंदेंच्या बंडावर नारायण राणेंनी केलं भाष्य, म्हणाले, “मी शिवसेनेत असतो तर…”

या फोटोवर मसाबा गुप्ताची आई व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी कमेंट केली आहे. नीना गुप्ता यांनी कमेंट करत मधू मंटेना व इरा त्रिवेदीचं अभिनंदन केलं आहे. मसाबा गुप्ता ही नीना गुप्ता व विवियन रिचर्डस यांची मुलगी आहे.

neena-gupta

हेही वाचा>> Adipurush : ‘आदिपुरुष’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित, कुठे पाहता येईल? जाणून घ्या

मधू मंटेना व मसाबा गुप्ताने २०१५ साली लग्न केलं होतं. परंतु, लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. २०१९ मध्ये मधू मंटेनापासून वेगळं झाल्यानंतर मसाबा सत्यदीप मिश्राला डेट करत होती. काही वर्ष डेट केल्यानंतर मसाबा व सत्यदीप मिश्राने जानेवारी महिन्यात लग्न केलं.