१९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘याराना’ चित्रपटातील गाणी आजही तितकीच गाजत आहेत. पण तुम्हाला माहितेय का? या चित्रपटांमधील दोन प्रसिद्ध गाण्यांमागे काही रंजक किस्से देखील दडले आहेत. ज्यामुळे चित्रपटाचे शो बंद पाडण्याची वेळ आली होती. तसंच अभिनेत्री नीतू कपूर यांना एका गाण्याचं चित्रीकरण अर्धवट सोडून थेट मुंबईला जावं लागलं होतं. हे किस्से नेमके काय आहेत, जाणून घ्या.