बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. ती तिचा पती निक जोनस आणि मुलगी मालतीबरोबर ‘सिटाडेल’ या सीरिजच्या प्रमोशनसाठी इथं आली आहे. काही दिवसांपूर्वीच सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यामध्ये प्रियांका दमदार अॅक्शन अवतारात दिसणार आहे. प्रियांकाने अलीकडेच बॉलिवूडमध्ये तिच्यासोबत होत असलेल्या भेदभावाचा खुलासा केला, त्यानंतर अनेक लोक तिच्या समर्थनात आले होते.

प्रियांका चोप्रा-निक जोनसचं फोटोशूट, पण रिक्षाचालकानेच वेधलं लक्ष; नेटकरी कमेंट करत म्हणाले “रिक्षावाले काका…”

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”

दरम्यान, प्रियांकाने अंबानी कुटुंबाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी प्रियांका चोप्राने पती निकसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये प्रियांका आणि निक एका ऑटोरिक्षाजवळ पोज देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझा कायमचा जोडीदार निक जोनाससोबत डेट नाईट.” या फोटोंवरूनच अभिनेता आणि समीक्षक कमाल राशीद खानने प्रियांकाला टोला लगावला आहे. प्रियांकाच्या या वागण्यामुळे निक जोनास एक दिवस तिला सोडून जाईलं, असं त्याने म्हटलंय.

फेसबुकवरून ओळख, लग्न अन् अवघ्या दोन वर्षांत घटस्फोट; ११ वर्षांनी मनिषा कोईरालाचा पतीबाबत खुलासा, म्हणाली, “नात्यात…”

“मला भीती वाटते की, एके दिवशी हा मुलगा प्रियंका चोप्रासोबत अशी अॅक्टिंग करून कंटाळेल आणि म्हणेल की मॅडम मी वैतागलोय, आता मला जाऊ द्या,” असं ट्वीट केआरकेने केलंय.

केआरकेने प्रियांकावर टीका केली असली तरी तिच्या फोटोंवर चाहते मात्र लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Story img Loader