‘मुघल-ए-आझम’ हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो हजारो आरशांचा एक भव्य राजवाडा, भावनाविवश झालेला अकबर आणि हट्टाला पेटलेला सलीम. आजही रीलच्या माध्यमातून का होईना पण ‘किसी दिन ये तमाशा मुस्कुराकर हम भी देखेंगे’ या ओळी नव्या पिढीनेही लक्षात ठेवल्या आहेत. आज आपण हाच चित्रपट तयार होताना पडद्यामागे काय किस्से घडले होते हे जाणून घेणार आहोत.
मुघल-ए-आझम हा चित्रपट बनवणारे के. आसिफ हे आधी शिंपी होते. पृथ्वीराज कपूर यांना जेव्हा समजलं की मुघल-ए-आझम आपल्यासोबत दिलीपकुमार कुमार काम करणार आहेत तेव्हा ते चित्रपटासाठी नाही म्हणाले होते. अनारकलीच्या भूमिकेसाठी मधुबाला ऐवजी दिग्दर्शक के आसिफ आधी नूतन यांना घेणार होते. होय, असेच खास किस्से आपण आजच्या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.
गोष्ट पडद्यामागची या मालिकेतील इतर भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.