अभिनेता अजय देवगण आणि काजोलची लेक न्यासा ही सोशल मीडियावर चर्चेत असते. अलीकडे तर ती अनेक बॉलिवूड पार्टी आणि इव्हेंटला हजेरी लावत असते. न्यासा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. बऱ्याचदा न्यासाला ट्रोलंही केलं जातं. गेल्या आठवड्यात तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती पडता पडता वाचली होती. त्या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा न्यासाचा पार्टी करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video: …अन् पडता पडता वाचली न्यासा देवगण; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले “इतकी दारू…”

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

न्यासा देवगण सध्या तिच्या मित्रांसोबत न्यू इयर पार्टी एन्जॉय करण्यासाठी दुबईला गेली आहे. न्यासा देवगण तिथे मित्रांबरोबर पार्टी करताना दिसत आहेत. तिच्या पार्टीचे हे फोटो सोशल मीडियावर तिचा सेलिब्रिटी मित्र ओरहान अवत्रामणीने शेअर केले आहेत. ओरहानने इन्स्टाग्राम स्टोरीला एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात न्यासा, ओरहान आणि त्यांची मैत्रीण तान्या श्रॉफ पार्टी करताना दिसत आहेत. तान्याच्या हातात दारूचा ग्लास दिसतोय. तर, न्यासाचा ग्लास टेबलावर असून ती डान्स करताना दिसत आहे.

दरम्यान, न्यासा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जातंय. ती सध्या स्वित्झर्लंडमधील ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचा अभ्यास करत आहे. तिचं शिक्षण झाल्यावर तिची इच्छा असेल त्या क्षेत्रात तिने करिअर करावं, असं काजोल आणि अजयने म्हटलं होत.

Story img Loader