शाहरुख खान त्याच्या उत्तम अभिनयाबरोबरच हजरजवाबी स्वभावासाठी ओळखला जातो. २५ जानेवारीला शाहरुखची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. ४ वर्षांनंतर या चित्रपटातून शाहरुख खान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. अशात शाहरुख सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रमोशन करताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी शाहरुखने त्याच्या चाहत्यांसाठी #AskSRK सेशन घेतलं होतं. ज्यात एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शाहरुखने मजेदार उत्तर दिलं आहे.

शाहरुख खानने नुकतंच त्याच्या ट्विटरवर #AskSRK सेशन घेतलं होतं. यावेळी त्याने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी एका चाहत्याने त्यालाही अतरंगी प्रश्न विचारला. नेहमीच आपल्या हजरजवाबीपणेने सर्वांची बोलती बंद करणाऱ्या शाहरुखचा हा अंदाज यावेळीही पाहायला मिळाला.

bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण

आणखी वाचा- ‘पठाण’च्या वेळी ‘जवान’चा टीझर पाहायला मिळणार का? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला…

शाहरुख खान रोमान्सचा बाहदशाह म्हणून ओळखला जातो. अशात #AskSRK सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुखला विचारलं, “सर मागच्याच आठवड्यात माझं लग्न झालंय. आधी हनीमूनला जाऊ की ‘पठाण’ पाहू?” चाहत्याच्या अशा अतरंगी प्रश्नावर शाहरुखने उत्तर दिलं, “अरे एक आठवडा झाला. अजून तू हनीमूनला गेला नाहीस? आता बायकोबरोबर जाऊन ‘पठाण’ पाहा आणि मग हनीमूनसाठी जा.”

दरम्यान ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान जवळपास ४ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तो शेवटचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता. आता ‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Story img Loader