प्रियांका चोप्रा ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केलं. ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेही अनेकदा चर्चेत असते. अनेकदा तिच्या या स्वभाववरून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता पुन्हा एकदा तिच्यावर टीका केली जात आहे.

प्रियांकाने बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण अनेक कार्यक्रमांमध्ये, मुळाखातीनमध्ये ती बॉलीवूडशी संबंधित लोकांबद्दल अशी काही विधानं केली आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. तर आता पुन्हा एकदा प्रियांका तिच्या जुन्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष्य झाली आहे.

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…

आणखी वाचा : याला म्हणतात संस्कार! आजोबांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रियांका चोप्राची लेक त्यांच्या फोटोसमोर नतमस्तक, अभिनेत्री म्हणाली

अलीकडेच, प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये ६८ व्या एमी पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रियांका एका पत्रकाराशी बोलताना दिसली. त्यावेळी तिने हिंदी चित्रपटांची खिल्ली उडवली. या व्हिडीओत प्रियांका म्हणते की, भारतीय चित्रपट हे हिप्स आणि बुब्सबद्दल असतात. प्रियांकाच्या या व्हिडीओवरून तिला पुन्हा ट्रोल केलं जात आहे. ट्रोलर्स याला प्रियांकाचे लाजिरवाणे कृत्य म्हणत आहेत. या व्हिडीओमध्ये त्याने डान्सच्या काही स्टेप्स दाखवल्या आहेत. प्रियंका म्हणाली की, भारतीय चित्रपट अभिनेत्रींच्या हिप्स आणि बुब्सभोवती फिरतात.

हेही वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

आता तिचा हा जुना व्हिडीओ खूप व्हायरल होत असून तिच्या या वक्तव्याबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त करत आहेत. “बॉलीवूडने तिला ओळख दिली आहे आणि ती त्याचबद्दल असं बोलत आहे, असं नेटकरी म्हणू लागले आहेत.

Story img Loader