प्रियांका चोप्रा व निक जोनास हे लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आहे. प्रियांका पती व लेकीबरोबचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. त्यांच्या फॅमिली ट्रिप्सदेखील चर्चेत असतात. नुकतीच तिने पतीच्या कॉन्सर्टला हजेरी लावली. यावेळी निकला परफॉर्म करताना पाहून प्रियांका भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सनी-बॉबी अन् इशा-अहाना, चारही सावत्र भावंडांना एकाच फ्रेममध्ये पाहिल्यावर वडील धर्मेंद्र म्हणाले…

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

निकचा हा कॉन्सर्ट न्यूयॉर्कच्या ‘यँकी स्टेडियम’मध्ये आयोजित करण्यात आला होता. इथलाच प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये प्रियांका चोप्रा आणि निकचा भाऊही दिसत आहे. व्हिडीओत प्रियांका आपल्या नवऱ्याला चिअर अप करताना तिचे अश्रू पुसताना दिसत आहे.

निक जोनास त्याचे भाऊ केविन आणि जो यांच्यासोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसला. दुसरीकडे प्रियांका रडतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ती रडताना आणि अश्रू पुसताना दिसत आहे.

प्रियांकाच्या लूकबद्दल बोलायचं झाल्यास तिने सिक्विन वर्क असलेला ब्लॅक अँड व्हाइट चेक्ड क्रॉप टॉप घातला होता. तिने साइड-स्लिट पेन्सिल स्कर्ट आणि जॅकेटने तिचा लूक पूर्ण केला होता. बोल्ड मेक-अप, थोड्या अॅक्सेसरीज आणि केस मोकळे अशा लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

Story img Loader