ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमानिमित्त लेक मालतीसह भारतात दाखल झाली होती. तिच्या पाठोपाठ निक जोनस देखील मुंबईत आला होता. मुंबई विमानतळावर प्रियांकाच्या नवऱ्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. आता हे संपूर्ण कुटुंबीय अयोध्येला पोहोचलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रियांकाने अयोध्येत दर्शन घेतल्याचा आणि विमानतळावरुन बाहेर पडतानाचा व्हिडीओ एएनआयवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी अभिनेत्रीबरोबर तिची आई देखील उपस्थित होती.

हेही वाचा : Video : मायलेकींची चर्चा! किशोरी गोडबोलेंच्या लेकीने शेअर केला खास व्हिडीओ, पूजा सावंत कमेंट करत म्हणाली…

जानेवारी महिन्यात अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. यावेळी प्रियांका चोप्रा गैरहजर होती. तिच्याशिवाय या सोहळ्याला अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, रजनीकांत, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

दरम्यान, गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमानिमित्त अभिनेत्री भारतात आली होती. निक आल्यानंतर या दोघांनी जोडीने रितेश सिधवानीच्या पार्टीला हजेरी लावली होती. दरम्यान, लवकरच प्रियांका फरहानच्या ‘जी ले जरा’ चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.