अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी चर्चेत असते. प्रियांका सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिची लाडकी लेक मालतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मालतीचा हसतानाचा आवाज ऐकायला मिळत आहे. प्रियांकाच्या या व्हिडीओमुळे चाहत्यांनी पहिल्यांदाच मालतीचा आवाज ऐकला आहे.

हेही वाचा- “सत्य हे आहे की…,” शबाना आझमींनी ‘द केरला स्टोरी’बद्दल केलेल्या वक्तव्यावर कंगना रणौतची प्रतिक्रिया

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

या व्हिडीओमध्ये मालती एका पाळण्यात बसलेली दिसत आहे. मालतीचा चेहरा दिसत नाहीये मात्र, तिचे पाय दिसत आहेत. हसतानाचा आणि रडतानाचा तिचा आवाज येत आहे. प्रियांकाने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, “आम्हाला सेंट्रल पार्कमध्ये जायला आवडतं.” या व्हिडीओमध्ये प्रियांकाचादेखील हसतानाचा आवाज येत आहे.

प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच तिचा ‘सिटाडेल’ बेवसिरीज नुकतीच पर्दर्शित झाली. प्रियांका लवकर ‘जी ले जरा’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची झलकदेखील पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. फरहान अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

Story img Loader