अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या निमित्ताने प्रियांका मुलाखती देत आहे, ज्यामध्ये ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरही देताना दिसत आहे. एका मुलाखतीत प्रियांकाने पहिल्यांदा अमेरिकेत गेल्यानंतर नेमकं काय घडल याबद्दलचा अनुभव शेअर केला आहे.

हेही वाचा- ‘किसी का भाई किसी की जान’ने जगभरात पार केला १५० कोटींचा आकडा; भारतात कमावले ‘एवढे’ कोटी

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत प्रियांका चोप्राने तिच्या परदेशातील भीतीदायक अनुभवाबद्दल खुलेपणाने भाष्य केले आहे. प्रियांका म्हणाली जेव्हा ती शिक्षणासाठी पहिल्यांदा अमेरिकेत आली होती. तेव्हा ती खूप घाबरली होती. की जेव्हा ती किशोरवयात होती आणि पहिल्यांदा अमेरिकेत आली होती तेव्हा ती खूप घाबरली होती. सुरुवातीच्या काळात ती खूप भीतीखाली जगत होती. ती इतकी घाबरली होती की ती तिचे दुपारचे जेवण बाथरूममध्येच खात असे.

अमेरिकेत सुरुवातीचे काही आठवडे प्रियांका चोप्रा भीतीखालीच वावरत होती. अमेरिकेत तिला रुळायला खूप वेळ लागला. आत्मविश्वासाची कमी, भीती आणि एकाकीपणामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. प्रियांका म्हणाली, , ‘सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी माझे दुपारचे जेवण बाथरूममध्ये करायचे. कारण मी खूप घाबरले होते. कॅफेटेरियापर्यंत कसे जायचे आणि जेवण कसे घ्यायचे हे मला माहीत नव्हते. मी पटकन जवळच्या स्टॉलमधून जेवण आणायचे आणि बाथरूममध्ये गुपचूप खात असल्याचा धक्कादायक खुलासा प्रियांकाने केला आहे.

हेही वाचा- प्रेम, लिव्ह-इन रिलेशनशिप अन्…; लग्न न करताच गरोदर राहिलेल्या सुतापा सिकदर; वाचा इरफान खान यांची लव्ह स्टोरी

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आणि ती सध्या हॉलिवूडमध्ये काम करत आहे. अचानक तिने तिकडे स्थायिक होण्याचा आणि हॉलिवूडमध्ये काम करण्याचा घेतलेला निर्णय हा अनेकांना धक्का देणारा होता, पण यामागचं कारण मध्यंतरी तिने स्पष्ट केलं होतं. बॉलिवूडमधील एकूण राजकारण, कंपूशाही अशा वेगवेगळ्या गोष्टींना कंटाळल्याने प्रियांकाने हॉलिवूडमध्ये जायचा निर्णय घेतला असं तिने नुकतंच स्पष्ट केलं होतं.

Story img Loader