Aadar Jain-Alekha Advani Wedding : करीना, करिश्मा आणि रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. आदर अलेखा आडवाणीबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या आदरच्या लग्नाची धामधूम कपूर कुटुंबात पाहायला मिळत आहे. १९ फेब्रुवारीला आदर व अलेखाचा मेहंदी सोहळा पार पडला. यावेळी कपूर कुटुंबाने भन्नाट डान्स केला. करीना, करिश्मा, रणबीर, आलियासह सर्व कुटुंबातील सदस्य बॉलीवूड आणि पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, रणबीर कपूरच्या ( Ranbir Kapoor ) जबरदस्त डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा