अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. राखीच्या संसारात वादळ आलं आहे. पती आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वी राखीने मीडियासमोर केला होता. त्यानंतर राखीने आदिलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. राखीच्या तक्रारीनंतर ओशिवारा पोलिसांनी आदिलला अटक केली आहे.

राखीने पती आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आदिल गुन्हेगार असून त्याच्यावर म्हैसूर, बंगळूर येथे गुन्हे दाखल असल्याचं राखीने म्हटलं आहे. याशिवाय राखीने त्याच्यावर मारहाणीचा आरोपही केला आहे. “प्रसिद्धीसाठी माझा वापर केला. आदिलने मला शारीरिक, मानसिक व भावनिक त्रास दिला. गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरुन त्याने मला मारहाण केली”, असं राखी म्हणाली होती. आता राखीने आदिलवर घोटाळ्याचाही आरोप केला आहे.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Manoj Bajpayee
‘या’ प्रसिद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर मनोज वाजपेयी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; म्हणाले, “आनंदाची बातमी…”

हेही वाचा>> टर्कीतील भूकंपात हजारो बळी, बॉलिवूडकरही हळहळले; फोटो शेअर करत आलिया भट्ट म्हणाली…

आदिल खानला अटक झाल्यानंतर राखीचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये राखीने पुन्हा आदिलवर आरोप केले आहेत. “मी आदिलला माफ करू शकत नाही. तो पुन्हा माझ्याकडे आला होता. पण आता आम्ही एकत्र राहू शकत नाही. आदिलने माझ्याकडून दीड कोटी रुपये घेतले आहेत. पण हे तो मान्य करत नाहीये. रादिल या आमच्या निर्मिती कंपनीतही आदिलने १० लाखांचा घोटाळा केला आहे. मी बिग बॉस मराठीच्या घरात असताना त्याने रादिल कंपनीत स्वत:चं वेगळं अकाऊंट सुरू करुन हा घोटाळा केला आहे”, असं राखी म्हणाली आहे.

हेही वाचा>> आदिल खानसह राखी सावंतने केलेलं बाळाचं प्लॅनिंग; पतीच्या अटकेनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली…

हेही पाहा>> Photos: अटक झालेला राखी सावंतचा पती तिच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान, जाणून घ्या आदिल खानची एकूण संपत्ती

राखी सावंतचा पती आदिल खान एक व्यायसायिक आहे. राखी व आदिलने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर त्यांनी निकाहही केला होता. लग्नाच्या सात महिन्यांनी राखीने त्यांच्या लग्नाबाबत खुलासा केला होता.

Story img Loader