बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण बी टाऊनमधील लोकप्रिय कपल आहेत. ऑनस्क्रीनबरोबर त्यांची ऑफस्क्रिन जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. नुकतचं रणवीर आणि दीपिकाने कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- “दीपिका सलग अर्धा तास रडत होती”, करण जोहरने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाला, “मानसिक त्रास…”

दरम्यान लग्नाच्या पाच वर्षानंतर रणवीर आणि दीपिकाने आपल्या लग्नाचा व्हिडीओ शेअऱ केला आहे. व्हिडीओमध्ये दीपिका आणि रणवीरच्या लग्नातील कार्यक्रमाची सोहळ्याचीही झलक दाखवण्यात आली आहे. २०१८ साली रणवीर आणि दीपिकाने लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. हा लग्नसोहळा मोजके कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला होता. त्यानंतर दोघांनी मुंबईत रिसेप्शनही दिलं होतं

दीपिका आणि रणवीच्या लग्नाचा व्हिडिओ ‘द वेडिंग फिल्मर्स’ने शूट केला होता. याच टीमने दीपिका पदुकोणच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील लग्नाचा सीन शूट केला होता. ‘द वेडिंग फिल्मर्स’ने त्यांच्या इंस्टाग्रामवर दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. दीपिकाने या टीमला ‘ये जवानी है दिवानी’ च्या चित्रीकरणादरम्यानच तिच्या खऱ्या लग्नाचा व्हिडीओ शूट करायला सांगितले होते.

हेही वाचा- रणवीर सिंहने अतरंगी कपडे घालणं का बंद केलं? दीपिकाचा उल्लेख करत म्हणाला, “मी आयुष्यात…”

२०१५ मध्ये रणवीर आणि दीपिकाने गुपूचप साखरपुडाही केला होता. रणवीरने याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. रणवीर म्हणाला आम्ही २०१५ मध्ये गुपचूप साखरपुडा केला होता. इतर कोणी आमच्यामध्ये येईल किंवा हिला लग्नासाठी विचारेल तोपर्यंत मी आधीच ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं.”

हेही वाचा- ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्याच भागात का भावुक झाला करण जोहर? रणवीर-दीपिकासमोर व्यक्त केली खंत

लग्नाचा व्हिडिओबरोबरच दीपिका-रणवीरने अनेक खुलासेही केले. दीपिकाच्या प्रेमात कसा पडला आणि दीपिकाच्या कस प्रपोज केलं याबाबतचा खुलासाही रणवीरने केला आहे. रणवीरने म्हणाला “मी २०१२ च्या सुरुवातीला दीपिकाच्या प्रेमात पडलो होतो. ‘बाजीराव मस्तानी’च्या स्क्रिप्टसाठी जेव्हा दीपिका संजय लीला भन्साळींना त्यांच्या घरी भेटली त्या दिवशी दीपिकाने पांढऱ्या रंगाचा चिकनकारी कुर्ता घातला होता. यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती” अशी आठवण रणवीरने सांगितली.