रवीना टंडन ही तिच्या सौंदर्यासाठी संपूर्ण इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहे. ८० ते ९० च्या दशकात तिने तिच्या अभिनयामुळे प्रत्येकालाच वेड लावले होते. रवीनाला कायमच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. रवीनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ९० च्या दशकात ट्विंकल खन्ना आणि रवीना टंडन यांना ओळखण्यात चाहत्यांचा गोंधळ व्हायचा. त्यावेळी अनेकांना रवीना आणि ट्विंकल एकच व्यक्ती वाटायच्या. तर कित्येकवेळा अनेकजण हे त्यांच्या नावावरुनही गोंधळात पडायचे. नुकतंच यावर रवीनाने भाष्य केले आहे.

रवीना ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. रविवारी संध्याकाळच्या सुमारास तिने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन आयोजित केले होते. यावेळी तिला लोकांनी अनेक प्रश्न विचारले. त्याची तिने फारच दिलखुलासपणे उत्तर दिली.
आणखी वाचा : ‘पुष्पा’ चित्रपटातील केवळ तीन मिनिटांच्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले कोट्यावधी, मानधनाची रक्कम माहितीये का?

actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Chief Minister Devendra Fadnavis comments on surname Var and offer to vijay wadettiwar to join BJP
चंद्रपूर : मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘वार’ आडनाव येताच आम्ही हात जोडतो’
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स
Ramesh Budhari
Ramesh Bidhuri : “मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे…”, भाजपा उमेदवाराची जीभ घसरली!

“मी लहान असताना रवीना आणि ट्विंकल खन्ना या दोघांमध्ये खूपच गोंधळायचो. मी तुमच्या लूकबद्दलही गोंधळही होतो”, असे एका चाहत्याने तिला यावेळी सांगितले. त्यावर रवीनाने फारच स्पष्ट पणे उत्तर दिले. “तुम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करुन घ्या. तुमच्यासाठी पैशाची सोय केली जाईल”, असे उत्तर रवीनाने त्या चाहत्याला दिले आहे.

आणखी वाचा : ‘मी अवली लवली…’ वरील ‘त्या’ रिलवर शिवाली परबने दिली प्रतिक्रिया, म्हणाली “विराट कोहलीने…”

दरम्यान काही दिवसांपूर्वी रवीनाचा ‘आरण्यक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात रविनाने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्यामुळे ती चर्चेत होती.

Story img Loader