मुंबईचं सिद्धिविनायक हे देवस्थान आणि सेलिब्रिटी यांचं नातं हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. मनोरंजन सृष्टीतील कित्येक सेलिब्रिटी इथे येऊन नतमस्तक होतात. कित्येक चित्रपटाचा मुहूर्त इथेच होतो. नुकतंच कन्नड चित्रपट ‘कांतारा’चा दिग्दर्शक अभिनेता रिषभ शेट्टी यानेही सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली होती.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हेसुद्धा सिद्धीविनायकाचे भक्त आहेत. बच्चन यांना जेव्हा गंभीर अपघात झाला होता तेव्हासुद्धा कित्येकांनी सिद्धीविनायकाला साकडं घातलं होतं, तेव्हापासून अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्याही शुभकार्याची सुरुवात सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन करतात. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनबरोबर सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आहे.

aishwarya rai bachchan tried avoiding eye contact with ex boyfriend vivek oberoi
बच्चन घराण्याची सून झाल्यावर एक्स बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉयला पाहून ऐश्वर्या राय झालेली अस्वस्थ, नेमकं काय घडलेलं? वाचा…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Aaradhya Bachchan
ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Jaya Bachchan News
Jaya Bachchan : जया बच्चन यांचं वक्तव्य, “महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले आणि…”
Samay Raina Asks Amitabh Bachchan For Property Mein Hissa
अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ डायलॉग अन् समय रैनाने मागितला संपत्तीत हिस्सा, केबीसीतील व्हिडीओ तुफान व्हायरल
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Amitabh Bachchan
“अमिताभ बच्चन यांना ‘दीवार’ साठी निवडले, त्यावेळी….”, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “राजेश खन्ना…”

आणखी वाचा : “इतकाही कंजूसपणा…” अभिनेत्री शिल्पा तुळसकरची निर्मात्यांवर टीका

‘उंचाई’ हा बिग बी यांचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यासाठी आशीर्वाद घ्यायला बिग बी अभिषेकबरोबर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आले होते. सकाळी सकाळी बिग बी आणि ज्युनिअर बच्चन यांनी बाप्पाचे दर्शन घेतले आणि मनोभावे प्रार्थनादेखील केली. बच्चन हे बाप्पापुढे नतमस्तक झाले आणि त्यांनी हात जोडून प्रार्थनादेखील केली.

‘उंचाई’ या चित्रपटाचे तिकीट दरही कमी केली असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. या चित्रपटात अमिताभ यांच्याबरोबर अनुपम खेर, डॅनी, बोमन इराणी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती चोप्रा ही कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader