बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर सबा सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. हृतिक रोशनला डेट करण्यावरून अनेकांनी सबाला ट्रोल केलं होतं. सबामुळेच हृतिक आणि सुझानचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चाही सुरू होत्या. नुकतंच एका मुलाखतीत सबानं या चर्चांवर मौन सोडत भाष्य केलं आहे.

हेही वाचा- Video: ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात बॉबी देओलचा जबरदस्त लूक, वडील धर्मेंद्र यांनी व्हिडीओ शेअर करत दिली प्रतिक्रिया

valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
kaumudi walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या पतीने शेअर केले लग्नातील फोटो; म्हणाला, “लग्नसंस्कारांकडे…”
madhuri dixit lips turned blue while filming song pukar
माधुरी दीक्षितचे ओठ निळे पडले अन् थांबवावं लागलेलं शूटिंग…; ‘त्या’ सिनेमाला पूर्ण झाली २५ वर्षे, ‘धकधक गर्ल’ची खास पोस्ट
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार

सबा म्हणाली, “मी हृतिकला डेट करत असल्यामुळे ट्रोलर्सनी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मला अशा गोष्टींचा फरक पडतो. मला खूप वाईट वाटतं. अनेकदा मनात विचार येतो, मी लोकांच असं काय बिघडवलं आहे की, ज्यामुळे ते माझ्याबरोबर असे वागत आहेत?” मला थोडा वेळ लागला; पण आता मी अशा ठिकाणी आहे जिथे या सगळ्या गोष्टी निरर्थक वाटतात.”

२०१४ मध्ये हृतिकनं पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. फेब्रुवारी २०२२ मध्ये हृतिक आणि सबा एकमेकांना डेट करीत असल्याचं समोर आलं होतं. करण जोहरच्या ५० व्या वाढदिवशी ते दोघं एकत्र मीडियासमोर आले होते.

हेही वाचा- “कोणाबरोबरही झोपायला जबरदस्ती…”, नीना गुप्ता यांनी कास्टिंग काउचबद्दल केलेले विधान

हृतिक आणि सबाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर लवकरच त्याचा ‘फायटर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण स्क्रीन शेअर करणार आहे. २५ जानेवारी २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. तसेच त्याचा ‘वॉर २’ चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये हृतिकबरोबर कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद शेवटची रॉकेट बॉइजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती.

Story img Loader