सैफ अली खान आणि करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचे मुलांबरोबरचे फोटो, व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात. पापाराझी व फोटोग्राफर्सही त्यांच्या फोटो आणि व्हिडीओंसाठी बऱ्याचदा त्यांच्या घराजवळ पोहोचतात. अलीकडचाच या जोडप्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पापाराझींना सैफने म्हटलेलं वाक्य चर्चेत आहे.

Video: “दिवसाचे रातकिडे पाहिलेत का?” शशांक केतकरने ‘तो’ व्हिडीओ रेकॉर्ड करताच अभिनेत्रीने काय केलं, तुम्हीच पाहा!

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…

झालं असं की सैफ व करीना बाहेर गेले होते, तिथून ते घरी पोहोचले. यावेळी त्यांच्या फोटो, व्हिडीओसाठी पापाराझी व फोटोग्राफर्स घराबाहेर थांबले होते. दोघेही कारमधून उतरून घरात जाताना फोटोग्राफर्सनी त्यांना पोज देण्यास सांगितलं, पण ते थांबले नाही. फोटोग्राफर्स आग्रह करत करत बरेच आत पोहोचले. तेव्हा ‘एक काम करा, तुम्ही आमच्या बेडरूममध्ये या,’ असं सैफ अली खान म्हणाला.

सैफ आणि करीना काल रात्री मलायका अरोराची आई जॉयस अरोराच्या वाढदिवसाला गेले होते. काळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये बेबो अतिशय सुंदर दिसत होती. तर, सैफने काळा कुर्ता घातला होता.

Story img Loader