सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी १० एप्रिल रोजी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या लाँचिंग सोहळ्याला सलमान खान, पूजा हेगडेसह शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी असे अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी सलमानने शहनाजला एक मोलाचा सल्ला दिला.

१४ वर्षे मोठ्या अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ, ५ वर्ष होऊनही आई बनू शकत नव्हती सुप्रसिद्ध अभिनेत्री, आता गुडन्यूज देत म्हणाली, “माझी पाळी…”

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Alia Bhatt Viral Video
तोंडाला मास्क, साधा लूक…; आलिशान गाडी सोडून आलिया भट्टचा रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”

शहनाज गिल व दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्या नात्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते, पण अचानक सप्टेंबर २०२१ मध्ये सिद्धार्थ शुक्लाचं हार्ट अटॅकने निधन झालं. या घटनेने शहनाज कोलमडली. ती कामात मन रमवत असली तरी अनेकदा ती सिद्धार्थबद्दल बोलताना दिसते. त्याची आठवण काढत असते, आता सलमान तिले मूव्ह ऑन करायला सल्ला दिलाय, तिला त्यातून बाहेर पड आणि आयुष्यात पुढे जा, असं सलमान या कार्यक्रमात म्हणाला.

Video: “तुला लाज वाटत नाही का?” विचित्र ड्रेस घातलेल्या जान्हवी कपूरला नेटकऱ्यांनी सुनावलं, भारतीय संस्कृतीची करून दिली आठवण

ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान शहनाजला जेव्हा विचारण्यात आले की ती आयुष्यात किती पुढे जाऊ शकली आहे? शहनाज या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वीच सलमान म्हणाला, ‘मूव्ह ऑन शहनाज. पुढे जा. मूव्ह ऑन कर, जे झालं ते झालं आता पुढे जा.’ सलमानचे बोलणे ऐकून शहनाज पाहतच राहिली. नंतर ती म्हणाली, ‘सलमान सर तुम्ही काय म्हणालात ते ते मला समजलं नाही.’

दरम्यान, हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

लोक सलमान शहनाजला करत असलेल्या मदतीचं कौतुकही करत आहे. शहनाज व सिद्धार्थ शुक्ला यांची भेट ‘बिग बॉस’मध्ये झाली होती, तर सलमान त्या पर्वाचा होस्ट होता.

Story img Loader